त्या दिवशी लवकरच निघालेलो ऑफिस मधून... लवकर जायचं होत म्हणून जिन्या ऐवजी लिफ्टचा वापर करावा म्हंटल आणि बटण दाबलं सर्व्हिस लिफ्ट होती ती जिला मी कॉल केलेलं सातव्या मजल्यावर असलेली लिफ्ट मनात विचार