किल्ले  विसापूर  किल्ले विसापूर  कभी हा कभी ना करत करत रखडनारी  विसापुर ची ट्रिप शेवटी दुर्गा च्या दिशेने मार्गस्त झाली , सूर्य डोक्यावर येतोय हे जाणून घेऊन " लेट lovers " ने   घाईची
                    टिक टिक वाजते  Divider ओलांडून मी बस stop वर गेलो कोथरुड़ची बस गेली का काय? असाच विचार मनात कुठतरी होता . 10/15 minutes वाट बघितल्यावर दुरून एक बस येताना दिसली , हात भर लांब