Back to school
नववीचा वर्ग , भरलेल्या वर्गात मराठी चा तास सुरु झालेला, वर्गातल्या out of coverage area असलेल्या काही जागांवर फूली-गोला गेम रंगात होता !
मराठीच्या मैडमची नजर चुकवून सुप्रसिद्ध पेन गेम वर्गातल्या पहिल्या आणि चौथ्या row मध्ये अंदाजे सहाव्या , आठव्या बेंचवर जमला होता , रंगलेला खेल मध्येच भंगायचा आणि त्या खेळाच्या खेळाडूंना आपल्यातला खेळाडू लपवून गुपचूप गुणी विद्यार्थ्याचा अभिनय अधून मधून करायला लागत असे , ईतक्यात मैडम ने कोणाला तरी उठवून काहीतरी विचारल , त्याला उत्तर काही येईना , इच्छा नसताना उभा केलेला उमेदवार पक्का पिचुन गेला होता , "मी तर लास्ट बेंच वरे ! अधले मधले किती तरी काय......."
अस तो एकाएकी अर्धवटच म्हणाला , त्याची ती कुजबुज मैडम ला ऐकू गेली नाही ,
ज्यांना ऐकू गेली ती पोर डांबरट पने हसली , झाल अजुन मैंडम चिडल्या !

"पकड़ा गया वो चोर" असल्याने बाकीच्यांना त्यांच्या खेळात व्यत्यय तसा फारसा येत नव्हता.
मधल्या सुट्टी नंतरचा तास असल्याने शाळेचे पर्यवेक्षक आणि इतर धास्ति वाटनारे शिक्षक शाळेचा राउंड मारत होते वर्गातून आम्हाला ते सगळ निटस दिसायच , चौकस नजर ना आमची !!

एकदम वर्गात CID टाइप इंट्री एका सरांनी घेतली , ते सर होतेच "दया" टाइपचे , आवाजही तसाच ..
आम्हाला वाटल वेगळ काही तरी असेल काम ! आपण आपले काम कराव ,
काही तरी मैडम बरोबर ते थोडा वेळ बोलले तो पर्यंत सगळी पोर रिलैक्स मूड मध्ये गेलेली , हावा ठंड होती , वातावरण नॉर्मल होत .
ईतक्यात घश्याच्या घाटीतून दमदार आवाज एक सवाल रिलैक्स वर्गा समोर टाकला गेला

कोण आहे रे तो ???? वर्गात क्रिकेटच्या बॉल ने खेलणारा कोने तो ?
कोणी काही बोलेना , शांतता इतकी की रिकाम्या वर्गात पण इतकी नसेल
आवाजा मूळ पेन गेम आणि फूली गोळाच सगल सामान एव्हना कंपास बॉक्स मध्ये हलक्या हाताने गुपचूप रुजू झालेल होत
तक्रारदाराला सरांनी उठावल आणि पुन्हा विचारल कोण होता तो ?
भाऊ ने घेतल प्रतिकच नाव आमच्या वर्गाचा CR , हां खरा उमेदवार होता त्या लेक्चर मधला , प्रश्ना वर प्रश्न सुरु झाले सरांचे , कोण कोण होत तुझ्या बरोबर ? अस विचारायच्या आधीच त्याने माझ्याकड ईमानी दोस्तीच "बोट" दाखवल , झाल मी दूसरा उमेदवार ! मी मात्र कोणा बरोबर ईमानी दोस्ती तद्वत् दाखवली नाही , त्याने आणि मी दोघांनी दयावंत तोफ काही वेळ लढ़वली
आम्ही दोघांनी त्या वर्ग मित्राकड़ टक लावून बघितल ज्याने हा आमची तक्रार केलि होती , बेडर लीडरची नजर त्याला काय डोळ्यात सामावून घेता आली नाही त्याने समोर सर असूनही मान टाकली आणि
बॉल जप्त झाला .....
--गौरव सुर्यकांत.सोनसळे
0 comments